Sunday, 10 October 2021

नागरिकांचा शासकीय कर्मचाऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन.!!!

 जर्मनी मधे सुमारे तीस वर्षांपूर्वी तेथील शासकीय प्रशासनाकडून एक 

अभिनव प्रयोग करण्यात आला होता. 

शासकीय कर्मचारी खाजगी अस्थापना मधे कामासाठी पाठविण्यात आले 

तर खाजगी क्षेत्रातील कर्मचारी शासकीय आस्थापनेवर नियुक्त करण्यात आले. 

हा प्रयोग संपूर्ण एक महिन्यासाठी करण्यात आला. 

प्रयोगाअंती असे निदर्शनास आले की 

खाजगी आस्थापनेवर नेमलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांकडून उत्तम कामकाज करण्यात आले, 

तर शासकीय आस्थापनेवर नेमणूक करण्यात आलेल्या खाजगी कर्मचाऱ्यांकडून कामकाज अत्यंत कमी प्रमाणात झाले. 

त्याची कारणमिमांसा करण्यात आली असता शासकीय कर्मचाऱ्यांकडून अनेक अडचणींवर मात करून रिझल्ट ओरिएंटेड काम करण्याचे कौशल्य आढळून आले. 

तर खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना 

साचेबद्ध , विनाअडथळा व आयडियल कंडिशन मधेच काम करण्याची सवय असल्याने ते आवश्यक रिझल्ट देण्यात अपयशी ठरले. 

या प्रयोगाच्या निष्कर्षानंतर जर्मनीतील सरकार व नागरिकांचा शासकीय कर्मचाऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आदरयुक्त झाला..!!!

👍😃👌👌


------WhatsApp Collection-------