Thursday, 7 May 2020

शिक्षकांचे माहे एप्रिल २०२० चे वेतन लांबणीवर जाण्याची शक्यता.



शिक्षकांचे माहे एप्रिलचे वेतन लांबणीवर जाण्याची शक्यता
          
          खाजगी अनूदानित माध्य. शाळेतील शिक्षकांचे माहे फेब्रूवारी २०२० च्या वेतनातून आयकर कपाती झालेल्या होत्या. त्यामूळे बऱ्याच शिक्षकांचे वेतन कमी निघाले होते, तसेच माहे मार्च २०२० चे फक्त ७५ टक्केच वेतन निघाले होते. परिणामी ‍शि‍क्षक आथि॔क विवंचनेत सापडले आहेत. ‍शि‍क्षक कोरोना वारीअर्स म्हणून सुध्दा काम सांभाळत आहेत. त्यामूळे त्यांच्या वेतनाचा विचार करण्यात यायला हवा होता, परंतू शासनाने नुकतेच एक ‍परिपत्रक काढून ‍शि‍क्षकांना धक्काच दिलेला आहे.‍ वास्‍तविक ‍शि‍क्षक हे देशाच्या विकासाचा एक कणा आहे.
              खालील व्हीडीओत बघा शासनाचे काय म्हणने आहे. 












## माहीती योग्य वाटल्यास कृपया पुढे लिंक शेअर करा ##

No comments:

Post a Comment