१७ एप्रिल ला प्रकाशित झालेल्यांना संशोधनावर जगात चर्चा सुरु झाली असून हि बातमी भारतासाठी अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी आहे. समोरच्या येणाऱ्या काळामध्ये एकच डोज पुरेसा होऊ शकतो का? हे पाहणे महत्वाचे आहे. डॉ. अरविंद देशमुख, मायक्रोबायॉलॉजिस्ट यांचे मते कोरोनाची लागण होऊन जे बरे झालेले आहेत. त्याच्या शरीरात बऱ्यापैकी अँटीबॉडीज तयार झालेल्या असून त्यांना दुसऱ्या लसीची आवश्यकता नाही.
बघा युट्युब वरील त्यांचा हा व्हिडिओ (ABP MAZA )
व्हिडीओ बघण्यासाठी समोर क्लीक करा. - Clik Here
No comments:
Post a Comment