सध्या पे युनिट चंद्रपूर येथे सन २०१२-२०१३ पासून सन २०२०-२०२१ पर्यंतच्या डी.सी.पी.एस. पावत्यांचा ताळमेळ (हिशोब) जुळविणे सुरु आहे. त्या करीता लिपिक वर्गाला थोडी मदत म्हणून सन २०२०-२०२१ च्या डी.सी.पी.एस. पावत्यां चेक करण्याकरिता खाली एक्सएल शीटची लिंक देत आहो.
त्यावर क्लिक करून एक्सेल शीट डाउनलोड करा व त्यातील पिवळ्या सेल मधील माहिती भरून सन २०२०-२०२१ च्या डी.सी.पी.एस. पावत्यां चेक करा.
LINK -> 2020-2021 DCPS Reciepts
(टीप :- सदरच्या लिंक मधील डाउनलोड केलेली एक्सेल शीट ही पे युनिट चंद्रपूर यांनी प्रकाशित केलेली नसून, स्वतः फॉर्मुले लावून बनविलेली आहे, त्यामुळे एक्सेल शीट ही पे युनिट चंद्रपूर यांचे कडून ग्राह्य धरण्यात येणार नाही. कोणीही त्याची प्रिंट घेतल्यास त्यास ते स्वतःच जबाबदार असतील. सदरच्या एक्सेल शीट मधील आलेले रिझल्ट हे बरोबरच असतील असे नाही. पण जवळपास रिझल्ट आणण्याचा हा माझा प्रयत्न आहे. )
आपल्या काही सूचना असल्यास कृपया कॉमेंट बॉक्स मध्ये द्याव्यात.
आपल्या सूचना स्वागतार्ह्य आहेत.
लिपीकांसाठी उपयुक्त माहिती.
ReplyDelete