Thursday, 29 April 2021

Age group 18 Yrs and above can be Regisred Online from Date 28/04/2021 for covid vaccine.

 Age group 18 Yrs and above can be  Regisred Online from Date 28/04/2021 for covid vaccine.

पहिल्या किंवा दुसरा covid vaccine डोस साठी Register करा👇

Login site is

www.cowin.gov.in

*Google वर जाऊन

cowin.gov.in टाईप करा.

*Register/ Sign in yourself 

मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करा.

* OTP रजिसटर फोन नंबर वर येईल तो  तेथे टाका व क्लिक करा.

*Vaccine Registraction form भरा.क्लिक करा

* तुम्ही vaccine साठी registraction केल्या मेसेज मोबाईलवर येईल

* schedule appointment वर क्लिक करा. नंतर

*पिन कोड टाका (उदा.445302)

*Sessaton निवडा-  सकाळचे किंवा दुपारचे.

*Vaccin center व Date निवडा.

*Appointment book करुन ती coform करा.

*Appointment details चा मेसेज मोबाईलवर येईल.

*त्यमुळे vaccination center वर  vaccine देणे सोपे होईल.

 टिप- तुम्ही Appointment बदलु शकता.

1 comment:

  1. सध्या www.cowin.gov.in या वेबसाईटवर जवळील लसीकरण केंद्र बघने, रजिस्ट्रेशन करणे, लसींचा तुटवडा असल्यामूळे बंद आहे.

    ReplyDelete